अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण;रुग्णसंखेत घट नाहीच
नाशिक:
जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे.…