DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

नाशिक जिल्हा

देशासाठी 23 हजार काेटींचे पॅकेज:केंद्राकडून राज्याला 123 कोटी निधी; तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी…

नाशिक: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्य सरकारांना नियोजनाच्या सूचना करण्यात आल्या असून प्राथमिक साेयी-सुविधा,औषधांसाठी सुमारे २३ हजार काेटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला पहिल्याच…

म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण

नाशिक : शहरात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेला काही घटकांकडून आव्हान देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. हेल्मेटविना पेट्रोल देण्यास नकार दिल्याने चार जणांच्या टोळक्याने म्हसरूळ भागात पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण…

उद्यापासून नाशिक अनलॉक!

नाशिक: कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असल्यानं स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अनलॉकच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय. त्यानुसार नाशिकमध्येही १५ ऑगस्टपासून दुकानं, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, योगा सेंटर्स, सलून आणि…

आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक: श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याच्या रागातून राजलक्ष्मी पिल्ले या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयासमोरच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काही वेळापूर्वी घडली. मुख्यमंत्र्यांसह…

अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण;रुग्णसंखेत घट नाहीच

नाशिक: जिल्हयात रूग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र अजूनही जिल्हयात एक हजारांवर कोरोना रूग्ण आहेत. ३१ जूलैपासून यात कोणतीही घट झालेली नाही याउलट काही प्रमाणात वाढ झाली असून ही चिंता करण्यासारखी बाबत आहे.…

एटीएम कार्डची अदलाबदली;फसवणूक केल्याची घटना

नाशिक: एटीएम कार्डची अदलाबदली करून दोनजणांनी विविध एटीएम सेंटरमधून ७० हजार ६२३ रुपये काढून घेत एकाची फसवणूक केल्याची घटना वडनेर पाथर्डी रोडवर, सप्तशृंगी हॉस्पिटलजवळील एटीएम सेंटरमध्ये घडली. याप्रकरणी कैलास युवराज पाटील यांनी इंदिरानगर…

कुर्‍हाडे यांच्याकडे आपत्ती नियंत्रण कक्षाचा पदभार

नाशिक: जिल्हयात पाऊस सुरू असल्याने आणि ब्रम्हगिरीवर दरड कोसळण्याची घटना घडलेली असतांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रशांत वाघमारे हे गैरहजर असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र कामाचा अतिरिक्त ताण वाढल्याने…