मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे मोठ्या थाटात उदघाटन
जळगाव । प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे गेल्या 5 वर्षापासून मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे जळगाव शहरात दिनांक 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत सागर पार्क,जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धे मध्ये एकूण 36 पुरुष व 6 महिला…