सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास उद्यापासून प्रारंभ !
जळगाव | प्रतिनिधी
सकल जैन श्री संघ, जळगाव च्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२ वा जन्मकल्याणक महोत्सव जळगाव मध्ये दि. १ ते ५ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे.…