DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Tag

Collector Ayush Prasad

जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना

जळगाव;- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'मेरी माटी, मेरा देश' अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान येथे दि.२७ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व…

विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम- आयुष प्रसाद

जळगाव;- प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे वाचन व अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना राबविण्यात येणार असल्याची…

जळगावात १३ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

जळगांव;- प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक पा.फ.साळवे यांनी…