गोदावरी नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन
जळगाव;- जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्लागार…