आ. मंगेश चव्हाणांनी कुस्तीगिरांसाठी उपलब्ध करून दिली अत्याधुनिक रेसलिंग मॅट
चाळीसगाव :- खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज नामवंत मल्ल देणाऱ्या चाळीसगाव तालुक्यात मातीतली कुस्ती आजपर्यंत खेळली जात होती. काळ बदलला तशी कुस्तीचे प्रकार बदलले…