शौचालयास गेला अन् परतलाच नाही; २७ वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर घटना
पाचोरा : प्रतीनिधी
पाचोरा तालुक्यातील खाजोळा गावाजवळ असलेल्या सार्वे बुद्रुक येथे बुधवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान २७ वर्षाचा युवक गावाबाहेर शौचालयास गेलेला असतांना मक्याचे शेतात हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा…