आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी धनश्री जाधवची निवड
जळगाव : प्रतिनिधी
ओडीसा येथील के.आय.एस.एस. विद्यापीठ, भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या बी.टेक सिव्हिल द्वितीय वर्षाच्या धनश्री…