Ration Card : गरीब कल्याण योजनेत बदल : आता सर्वांना मोफत धान्य मिळणार नाही, जाणून घ्या नवीन नियम
नवी दिल्ली : तुम्हीही रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अलीकडेच मोदी सरकारने देशातील 80 कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना नवीन वर्षात आनंदाची भेट दिली होती. केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 2023 मध्ये…