पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा !
जळगाव ;- पोदार इंटरनॅशनल स्कुल,जळगाव येथे २३ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घटस्थापने पासूनच उत्सवाला अनुसरून विविध उपक्रम शाळेमार्फत घेण्यात आले.
या शाळेचे प्रसंगी प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी…