आई सप्तशृंगी मातेच्या आशिर्वादाने गौवर जैनचा वाढदिवस साजरा
जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक
बार बार ओ दिन आये बार बार ओ दिन जाये तुम जियो हजारो साल ये है हमारी आरजू हँपी बर्थडे टू यू बेटा आई वडिलांची लाडकी दिदी व गौरव जैन यांच्या मुलीचा आज पाचवा वाढदिवस जामनेर येथे आपल्या राहत्या घरी माता सप्तशृंगी आईच्या आशिर्वादाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच या वाढदिवासा ठिकाणी जैन परिवारातील सर्व लहान मोठ्यांनी लहानशा दिदीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक आई वडिलांची ईच्छा असते की मुलीचा वाढदिवस खुप मोठ्या प्रमाणात करावा व तो आज वाढदिवस गौरव जैन यांनी साजरा केलेला आहे. त्यांना व त्यांच्या परिवारांना आई सप्तशृंगी हमेशा सुखी ठेवो हिच दिव्यसार्थी न्यूजचे उपसंपादक शांताराम झाल्टे यांची आईच्या चरणी प्रार्थना.