DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खान्देश तेली समाजाच्या वतीने जामनेर येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे आज खान्देश तेली समाज मंडळा मार्फत नविन वर्षानिमित्त जामनेर येथे सन २० २३ चे दिनदर्शीका प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी खान्देश तेली समाज मंडळाचे व प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी, तालुका सचिव विलास शालिग्राम चौधरी, महिला अध्यक्षा स्वाती ताई चौधरी,शहराध्यक्षा प्रणालीताई सुबोध चौधरी, सोनल ताई जाधव, डॉक्टर योगेश सरताळे, निलेश पाटील सर, शहराध्यक्ष निलेश रमेश चौधरी, निखिल दुर्गादास भोलाने, प्रसिद्ध प्रमुख दतात्रय पांडुरंग चौधरी, सहसचिव मुकेश जाधव, आदि पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थीतीत प्रमुख अतिथी खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष तसेच समाज सारथी आदरणीय श्री प्रकाशदादा शंकर चौधरी चोपडा या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला, यावेळेस प्रमुख अतिथी श्री प्रकाशदादा चौधरी तसेच निलेश पाटील सर यांनी सर्व तेली समाजाला मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.