DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गृप ग्राम पंचायत चिंचोली पिंप्री च्या वतीने व मातंग समाजाच्या संयुक्त विद्यमानाने साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी.

फत्तेपुर चिंचोली/ प्रतिनीधी- विश्वनाथ शिंदे आज दिनांक ०१/०८/२०२२ रोजी चिंचोली पिंप्री ग्रामपयात प्रशासनाच्या वतीने साहीत्य रत्न, कथा कादंबरी कार अण्णा भाऊ साठे यांची102 वी जयंती साजरी करण्यात आली. याठिकाणी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन आदर्श गावातील माजी सरपंच तसेच विद्यामान उपसरपंच विनोद दगडु चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ फोडून,फुल हार अर्पण करून प्रतिमेचे पूजन माजी सरपंच प्रकाश पुंडलिक भुसारी यांनी केले आणि सरपंच पती शकलाल भाऊ तडवी, पो.पाटील वसंत लोखडें ,ग्रामपचायंत सदस्य संदीप साळवे ,ग्रा. सदस्य पती निखिल पाटील,माजी सदस्य जगदीश वाणी , पत्रकार विश्वनाथ शिंदे, विनोद सोमवंशी, ग्रामसेवक शरद कोळी ,मातंग समाजाचे तरूण तडपदार कार्यक्रते अरुण रामभाऊ गायकवाड, विनोद गायकवाड, कैलास गायकवाड, समाधान पैठणे, अर्जुन सुखाडे , कैलास सपाटे, दगडु जाधव , दगडु शिंदे ,ज्ञानेश्वर तायडे,तसेच मातंग समाजाचे तरुण तडपदार कार्यक्रते ,या सर्वानी आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले . पो .पाटील वसंत लोखंडे,विश्वनाथ शिंदे, यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल थोडक्यात माहीती दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक आभार माणून कार्यक्रमाला उपस्थित गावातील नागरीक बहुसंख्येन उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.