DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोंडखेळ गावातील सरपंच आप्पा राजपूत यांचे मोठे वडील ईश्वरसिंग राजपूत यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन

गोंडखेळ गावातील सरपंच आप्पा राजपूत यांचे मोठे वडील ईश्वरसिंग राजपूत यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे दुःखद निधन, दुःखद निधन, दुःखद निधन तुमची येता आठवण अश्रू जळतात डोळ्यातून गेले सोडून एकटे आम्हाला!सरले किती ही वर्षे तरीही तुमची आठवण नाही जाणार या मनातून! जामनेर तालुक्यातील गोंडखेळ या गावाचे सरपंच गोपाल ईश्वरसिंग राजपूत (जारेवाल), मंगलसिह जारेवाल यांचे मोठे वडील ईश्वरसिंग शेनफडू राजपूत यांचे आज दिं 8 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. तसेच त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 8ऑंक्टोबर रोजी सकाळी ठिक 10वाजता गोंडखेळ येथून निघेल. शोकाकुल सरपंच गोपालसिंग राजपूत आणि समस्त राजपूत परिवार तरी या दुःखाला परमेश्वर त्यांना सहन करण्याची ताकद देवो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रभू चरणी प्रार्थना संपूर्ण गावातून केली जात आहे व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.