Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
पन्नास हजारासाठी विवाहितेचा छळ, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
माहेरहून पन्नास हजार रूपये आणावे नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी देवून जामोद येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील…
‘आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, मात्र प्रेम अद्यापही कायम’ : गिरीश महाजनांची कबुली
जळगाव : प्रतिनिधी
सोमवार रोजी शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लग्न सोहळा पार पडला. खासदार संजय राऊत हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरील या दोन्ही सोहळ्यांसाठी…
पाळधी येथे २९ वर्षीय युवकाची हत्या
जळगाव। प्रतिनिधी
शहरातील पाळधी येथे साईबाबा मंदिराजवळ तीन जणांनी कार अडवत दोघांवर हल्ला केला असून यात एकाचा खून झाला व दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख…
ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधि संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे (ता.25) ला जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई - नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ…
३० वर्षीय तरुणाची घरातच गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव | प्रतिनिधी
एका ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन या आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील गेंदालाल मिल परिसरातील विजय माणिक…
थरार…वाळूने भरलेला ट्रॅक्टर चढला रिक्षावर; महसूलच्या कर्मचारींकडून सुरू होता पाठलाग
जळगाव | प्रतिनिधी
वाळू चोरीचे ट्रॅक्टर व डंपर नागरीकांच्या जीवावर उठल्याचा प्रत्यय आज देखील आला. वाळू उपसा बंद असताना चोरून उपसा सुरू आहे. अशात नदीतून उपसा करून जात असलेल्या ट्रॅक्टरचा अधिकारी पाठलाग करत असताना उभ्या रिक्षावर…
पाचोऱ्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी ९३.९८ टक्के मतदान
पाचोरा | प्रतिनिधी
जे. डी. सी. सी. बॅंकेच्या निवडणूकीसाठी पाचोरा येथे श्री. गो. से. हायस्कूल येथे एका बुथवर १८३ पैकी १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९३.९८ टक्के मतदान शांततेत पार पडले. निवडणूक केंद्रावर राष्ट्रवादी…
प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा…
अमळनेर:- शहरातील ढेकूरोडवर प्रभाग क्र. ७ मधील १ कोटी १० लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व आमदार पाटील यांचा जिल्हा बँकेवर बिनविरोध झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.शुक्रवारी ढेकू रोड वरील भगवती नगर मध्ये कार्यक्रम व सत्कार!-->…
एस. टी. संपकऱ्यांना घरचा रस्ता दाखवत नवे कर्मचारी दाखल
मुंबई : वृत्तसंस्थागेल्या तीन आठवड्यांपासून ठाम असलेल्या कर्मचार्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर संपकर्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यास सुरुवात केली.शुक्रवारी महामंडळाने!-->…
जिल्ह्यात रविवारपर्यंत अवकाळी पाऊस शक्य
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रावर गाेवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने १९ ते २१ नाेव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात अवकाळी…