Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
शिरूड परिसरात पावसाने पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई लवकर द्या
अमळनेर :- तालुक्यामधील शिरूड परिसरात मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या सलग चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून नुकसान मात्र झाले आहे
अमळनेर!-->!-->!-->…
वाघूर धरण जलपूजनाचा तांबे दाम्पत्याला दिला मान
महापौर सौ.जयश्री महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव | प्रतिनिधीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे 22 किलोमीटरवरील वाघूर धरण यंदा वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी 100 टक्के पूर्ण भरले.!-->!-->!-->…
महावितरणाच्या वीज रोहित्राला वेलींचा वेढा..
अमळनेर :- शिरूड येथील महावितरणच्या वीज रोहितला वेलींनी गुंफण घालत चांगलाच विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वीज चालू बंद करण्यासाठी त्या रोहित्राचा वापर नेहमी होत असतो. मात्र सतत त्या ठिकाणी येण्या जाण्यास नेहमी अडचण होत असते.
!-->!-->!-->…
बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले
अमळनेर | प्रतिनिधी
बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात 100% पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त वाढण्याची शक्यता आहे.…
एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला
मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात…
‘ते’ भाजपाचे गटनेते व उप गटनेते आहेत का? – ॲड.पोकळे
जळगाव - शहराचा विकास हा शिवसेनेकडून जाणून बुजून रखडला जात असल्याचा आरोप भाजप नेते भगत बालाणी व उप गटनेते राजेंद्र घुगे पाटील यांनी केला होता. मात्र ते स्वतः भारतीय जनता पक्षाचे गटनेते व उप गटनेते आहेत का? याचा अभ्यास त्यांनी करावा अशी टीका…
लोकसहभागातून खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण
जळगाव | प्रतिनिधी
भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता यावी या उद्देशाने ध्येय…
जिल्हा बँकेला ईडीची नोटीस; रोहिणी खडसे खेवलकर अडचणीत
मुक्ताईनगर । प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली असतांना त्यांच्या कन्या रोहिणीताई खडसे या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष असून बँकेला ईडीची नोटीस प्राप्त झाल्याच्या चर्चेने!-->!-->!-->…
शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी भोवली ; ‘मजिप्रा’चे ते दोघे कर्मचारी निलंबित
जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, ओली…
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाचा सल्ला
जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे, पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था…