DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

भडगाव तालुक्यातील अन्य समस्याही साेडवणार

भडगाव | प्रतिनिधी  कोरोनामुळे दीड वर्षात गावकऱ्यांशी त्या प्रमाणात संवाद नव्हता. त्यामुळे ‘आमदार आपल्या गावी’ हा उपक्रम हाती घेतला. तालुक्यातील सर्व गावांचा दौरा करून लोकांच्या समस्या समजून घेत ज्या शक्य होत्या त्या जागेवरच…

अकरावीच्या ‘सीईटी’ परीक्षा नाेंदणीसाठी आज अंतिम मुदत

जळगाव | प्रतिनिधी अकरावी परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी सीईटी परीक्षा घेतली जाणार अाहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी सोमवार (ता.२) पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र, सीईटीचे संकेतस्थळ…

हॉटेल मनालीमध्ये रात्री चोरट्यांनी मारला डल्ला

सावदा : प्रतिनिधी  सावदा येथील हॉटेल मनाली परमीटरूम आणि बीअरबारमध्ये रात्री चोरट्यांनी डल्ला मारून पूर्ण दारू व बियरचे बॉक्सेस आणि बाटल्या चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. सावदा येथे महामार्गाला लागूनच हॉटेल मनाली परमीटरूम आणि…

जळगाव जिल्ह्यात आज ९ कोरोना बाधित आढळले

जळगाव | प्रतिनिधी  जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ०९ बाधित रुग्ण आढळून आहे. तर आज ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यूची नोंद नाहीय. आज जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाहीय. जिल्ह्यातील…

जळगाव कारागृहात कैद्याचा मृत्यू

जळगाव  | प्रतिनिधी येथील उपकारागृहात असणार्‍या पवन महाजन या कैद्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या आप्तांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. याबाबत वृत्त असे…

गणपती नगरात माथेफिरूने लावली चारचाकीला आग

जळगाव । प्रतिनिधी शहरातील गणपती नगरात एका माथेफिरूने लावलेल्या आगीत चारचाकी जळून खाक झाली आहे. बुधवारी पहाटे ३.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. गणपती नगरातील जीएसटी कार्यालयाजवळ सीए एस. एस. लोढा हे राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी

जळगावातील रस्त्यांचा प्रश्न ; दिपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांचा उपरोधिक सत्कार करणार

जळगाव । प्रतिनिधी  जळगाव शहरातील रस्त्यांचा झालेला मृत्यू व त्यांची देखभाल करणाऱ्या यंत्रणेचा मृत्यू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता मनपा आयुक्तांच्या कार्यलयात जावून आयुक्तांना बुके देवून शोक व्यक्त करणार आहेत. सामाजिक…

भुसावळात दूषित पाणीपुरवठा ; नगरसेवकांची आक्रमक भुमिका

भुसावळ । प्रतिनिधी   शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून पुरविला जाणारा पाणीपुरवठा दूषित होत आहे. या समस्येवर विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत पाणीपुरवठा अभियंत्यांना आज घेराव घालत जाब विचाराला आहे.शहरात सध्या अनियमित व अशुद्ध…

जळगावात जुगार अड्डयावर धाड

जळगाव  | प्रतिनिधी शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील मनीष कॉम्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत…

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

जळगाव प्रतिनिधी – उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असून हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत वृत्त असे की, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर आज रात्री गोळीबार…