Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
250 बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई
जळगाव : जळगाव येथे बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. आतापर्यंत २५० हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे यामध्ये शहर वाहतूक शाखा स्थानिक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात रिक्षा चालकांवर धडक…
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय
जळगाव । आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यांसाठी सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली…
हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर
नागपूर / चाळीसगाव - राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील…
अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात लाईव्ह कार्यक्रम
जळगाव : प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लार्इव्ह कार्यक्रम जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील हिरवळीवर आयोजित करण्यात आला आहे.
रसिक प्रेक्षकांसाठी नववर्षाची एक अनोखी पर्वणी…
‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात तरसोद पायी वारी उत्साहात
जळगाव- शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या हरि ॐ माॅर्निंग वाॅक गृपच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यातील एका रविवारी तरसोद पायीवारीचे आयोजन करण्यात येते. पायीवारीचे हे १७ वे वर्ष होते.
सकारात्मकता व…
हायटेक शेतीचा नवा हुंकार…जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात
जळगाव : शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.…
शहरातून चोरीच्या ३९ दुचाकी जप्त
जळगाव - शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी तब्बल २० दुचाकी अशा ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक…
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील
जळगाव : प्रतिनिधी
‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य पिकांचे भरघोस उत्पादन घ्यावे व मातीला सजीव ठेवावे असे आवाहन कृषीभूषण श्री विश्वासराव पाटील यांनी केले. जैन इरिगेशन…
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; बेकरी अन्न पदार्थांचा मोठा साठा जप्त
जळगाव । जळगाव जिल्हयात सुरु असलेल्या ख्रिसमस व नवीन वर्ष-2025 आगमनानिमित्त विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने बेकरी तपासणी मोहीम तीव्र केलेली आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार केक व खादयपदार्थांची विक्री सुरु आहे.…
‘एनआय’ची महाराष्ट्रात मोठी कारवाई; पाकिस्तानशी संगमनत असणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए (NIA) ने राज्यात अनेक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे. राज्यातील भिवंडी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर…