DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

जुन्या जळगावात डॉ.अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत !

जळगाव – शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना मिळत असलेला जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा यंदाच्या निवडणुकीच्या विजयाची ग्वाहीच देत आहे. जनतेने दिलेला हा कौल म्हणजे त्यांच्या कामावरचा विश्वास आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची पावती आहे. १…

मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद

जळगांव : शहरातील जुने बी.जे मार्केट व नवीन बी.जे मार्केटमधील व्यापाऱ्यांशी उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी प्रचारादरम्यान संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा केली. डॉ. पाटील यांनी व्यापारी…

सातगाव सह परिसराचा विकसित चेहरा निर्माण करणार ; आ. किशोरआप्पा पाटील

पाचोरा : मतदार संघातील विकासात्मक कामाची घोडदौड पुढच्या टर्ममध्ये देखील कायम ठेवणार आहे. गाव तेथे शिवस्मारक, पाणी पुरवठ्याच्या योजना, गावांतर्गत रस्ते प्रधान्याने पूर्ण करणार असून मी विकासासाठी दत्तक घेतलेले सातगाव डोंगरी आणि परिसरातील सर्व…

जयश्रीताईंच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांना शहरात रोजगारनिर्मितीचे आश्वासन

जळगाव : शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराला आता वेग धरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद देत असून, प्रचाराच्या…

शिवनेरी फाउंडेशन व भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी एकवटली नारीशक्ती

चाळीसगाव : भाजपा व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अगोदरच प्रचारात आघाडी घेतली आहे . ते उमेदवार असले तरी मतदारसंघात त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण या देखील प्रचारात मागे नाहीत. प्रतिभाताई यांच्या प्रचाराची…

जनतेच्या भरभरून मिळालेल्या प्रेमातून आगामी विजयाचा मिळाला विश्वास : आ. भोळे

जळगाव : येथील विधानसभा मतदारसंघमधील महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना प्रचारात दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत असून शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात खेडी, ज्ञानदेव नगर, तळेले कॉलनी, दशरथ नगर भागात आ. भोळे यांना…

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अॅकडमी यांच्या सहकार्यातून दि. ८ ते १० नोव्हेंबर असा तीन दिवस हा…

डॉक्टरांच्या समस्या सोडविण्याकरिता ‘मी’ कटिबद्ध !

जळगांव : शहरातील सर्व मान्यवर डॉक्टरांची बैठक आयएमए हॉल या ठिकाणी पार पडली. बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. पाटील यांनी निवडणूक लढण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली व डॉक्टरांच्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांचा समाधान…

‘आम्ही कायम सोबत राहू’ हा ग्रामस्थांची दिलेला विश्वास माझा उत्साह व आत्मविश्वास वाढविणारा –…

रावेर  – रावेर यावल विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांनी आज (दि. ६) तालुक्यातील…

मुक्ताईनगर आमदारांची चमकोगिरी आणि भूलथापा !

सावदा : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जुलै २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील विविध गावात स्व खर्चातून शेतरस्त्यांचे मुरुमीकरण केले होते. या कामामुळे परिसरातील…