DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर तालुका पंचायत समिती गट व गण आरक्षण जाहीर

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे आज जामनेर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणूकां निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण जाहीर झालेले असून सविस्तर खालील प्रमाणे १)जनरल साठी-१०३ पळासखेडे प्र.न, २)१०४ -नेरी दिगर जनरल, ३)१०५- खडकी जनरल, ४)अनुसूचित जमाती राखीव महिला १०६- बेटावद खुर्द, ५)ना.मा.प्र (ओबीसी) महिला १०७- कापुसवाडी, ६)अनुसूचित जमाती एस.टी राखीव १०८- साम्रोद ७)१०९- शहापूर जनरल एस.सी राखीव, ८)११०- पाळधी जनरल, ९)१११- नाचणखेडे ना.मा.प्र,(ओबीसी) १०)११२ -पहूर कसबे जनरल स्त्री, ११)११३- पहूर पेठ जनरल महिला राखीव, १२)११४ -वाकोद ना.मा.प्र (ओबीसी) महिला राखीव, १३)११५-वाकडी जनरल महिला, १४)११६ -तोंडापूर जनरल महिला, १५)११७ -फत्तेपुर ना.मा.प्र,(ओबीसी), १६)११८- देऊळगाव अनुसूचित जाती स्त्री, याप्रकारे पंचायत समिती जामनेर आरक्षण जाहीर करण्यात आले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.