DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांना वाढदिवसा बद्दल कट्टर शिवसैनिक तुकाराम गोपाळ यांनी दिल्या शुभेच्छा

जामनेर,दि.13/ प्रतिनिधी- जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांचा (दि.१३)रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जामनेर शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या मनामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्तव्य दक्ष ख्याती असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला. त्यांना जामनेर शहरासह तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक घटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यात जामनेर तालुका शिवसेनेचे कट्टर समर्थक तोंडापूर फत्तेपुर गट प्रमुख तुकाराम गोपाळ ,मनसे तालुका अध्यक्ष अशोक पाटील,युवा तालुका अध्यक्ष विशाल लामखेडे,शिवसैनिक मयूर पाटील,विनोद गोपाळ,दशरथ पाटील, यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.