DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर शहरातील शिवाजी नगर भागाचे नाव बदलून आता नव्याने “राजे छत्रपती शिवाजी महाराज नगराचे”असे नामकरण….

जामनेर /उपसंपादक- शांताराम झाल्टे जामनेर शहरातील शिवाजी नगर या भागाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नगर हे नामकरण करण्यात आले. असून वंदन मातूभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण यांनी जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा. भोसले साहेब यांचे आभार व्यक्त केले. याठिकाणी आभार प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख नरेंद्रभाऊ धुमाळ, शहर प्रमुख विशाल भोई,मनोज मिस्तरी,सुपडू माळी,अमोल बोढरे,सागर साठे,पवन माळी, अक्षय राजपूत कृष्णा कोळी, आदि युवासैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.