DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

ब्रेकिंग

आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर ; या तारखांना होणार परीक्षा..

मुंबई : आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या तारखांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या 24 ऑक्टोबरला 'क' गट भरती परीक्षा तर 31 ऑक्टोबरला 'ड' गट भरती परीक्षा होणार आहे. 9

गोळीबाराच्या थराराने जळगाव पुन्हा हादरले ; घरात घुसून तरुणावर चार ते पाच राऊंड फायर !

जळगाव : शहरातील कांचन नगर येथे आज सकाळी 8 वाजता घरात घुसून आकाश सपकाळे या तरुणावर चौघांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी चार ते पाच राऊंड फायर करण्यात आले असून चार जणांची नावे निष्पन्न झाली…

नशिराबाद उड्डाणपुलाखाली गोळीबार ; एक जागीच ठार

जळगाव । प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ गोळीबारात झाल्याची घटना मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घडली. असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत प्राथमिक माहितीतुन, एक ठार तर एक जण जखमी झाल्याचे

पाऊस पुन्हा कोसळणार! : राज्यात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 व 8 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात…

एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला

मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात…

एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित; अजित पवारांचे निर्देश

मुंबई : वेतनाअभावी कर्जबाजारी झालेल्या व आत्महत्येची वेळ आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अखेर राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांचं प्रलंबित वेतन देता यावं यासाठी सरकारनं ५०० रुपये वितरीत केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

बाबो! हॉटेलमध्ये गेल्यावर तंदुरी रोटी खात असाल तर आधी थांबा कारण…

मुंबई। रोजच्या घरातील जेवणामुळे कंटाळा आल्यावर बरेचसे लोक महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा हॉटेलमध्ये जेवायला जात असतात. किंवा कधीकधी आपल्या कुटुंबातील सदस्याचा किंवा आपल्या मित्र मैत्रिणीचा वाढदिवस असेल तर मग आपण सर्व मिळून…

मोठी बातमी! देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर

नागपूर । भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी धर्माच्या विषयावर एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर आहेत. त्यासाठी २०२५ साली दिल्लीतील रामलीला मैदानावर धम्मदीक्षेचा भव्य…

धक्कादायक! मुलाने वडिलांच्या अंतयात्रेत आणल्या डान्सर आणि ऑर्केस्ट्रा; वाजतगाजत काढली अंतयात्रा

एकाद्या व्यक्तीचा मृत्यु ही खुप दु:खद घटना असते. त्यामुळे अंतयात्रेवेळी सर्वजण शांत असतात. पण अनेकदा काही विचित्र अंतयात्रेही आपल्याला बघायला मिळत असतात. अशीच एक अंतयात्रा बिहारमध्ये काढण्यात आली आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था आगामी सण आणि उत्सव पाहता आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदरी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.…