Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग
शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी भोवली ; ‘मजिप्रा’चे ते दोघे कर्मचारी निलंबित
जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, ओली…
धक्कादायक; पारोळा शहरात घराच्या छतावर आढळले लचके तोडलेले मृत अर्भक
पारोळा । प्रतिनिधी
शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात आज सकाळी कंमरेपासून भाग तुटलेल्या अवस्थेत एक नवजात अर्भक मृत स्थितीत आढळून आल्याने पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.…
समाजकंटकांचा थैमान, भडगाव तालुक्यात 2 एकर कपाशी उपटून टाकली, शेतकरी महिलेचा टाहो (व्हिडिओ)
भडगाव । प्रतिनिधी
आधीच दुबार पेरणी, ओला दुष्काळसह कोरोना-लॉकडाऊनने कंबरडं मोडलेल्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. त्यातच भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात एका शेतकऱ्याची तब्बल दीड ते दोन एकर शेतातील कपाशी पीक अज्ञान!-->!-->!-->…
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या आजच्या नव्या किंमती
जळगाव प्रतिनिधी: जळगावातील सराफ बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आलीय. आज शुक्रवारी सोने प्रति १० ग्रॅम २९० रुपयाने तर चांदी ६२० रुपयाने स्वस्त झालीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने जवळपास ८००० रुपयांनी स्वस्त मिळत आहे.…
पतीची शेवटची इच्छा होती म्हणून पत्नीने विठ्ठल मंदिराला दिली एक कोटींची देणगी
पंढरपूर : मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या भाविकांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला!-->…
अनलॉकची नवी नियमावली जाहीर; ११ जिल्ह्यांवर निर्बंधांची टांगती तलवार कायम
मुंबई : 'ब्रेक द चेन' अंतर्गत आज राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार ठराविक जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांना कडक निर्बंधांतून काही अंशी मुक्तता मिळाली. पण ११ जिल्ह्यांवर मात्र अद्यापही निर्बंधांची टांगती तलवार कायम…
अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; राज्यात दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार ?
आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आदेश काढणार
सांगली | वृत्तसंस्था
राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता आणत राज्यातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुकानांच्या!-->!-->!-->!-->!-->…
धक्कादायक; पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून येऊ लागलं रक्त अन् मग…
नवी दिल्ली। हल्ली सर्वच जेवण व वेगवेगळे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे अनेक लोक कामावरून थकून आल्यावर किंवा घरी काही पार्टी असेल तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांना काही वेगळं खावंस वाटलं तर आपण लगेच मोबाईवरून आपल्याला पाहिजे ते…
मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात गोंधळ, भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले
सांगली : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री निवेदने स्वीकारत नसल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच…