DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मसल्स फॅक्टरी जिम ने आठ मेडल जिंकून आपला विजयाचा झेंडा फडकवला. …

अमळनेर:- खांन्देशस्तरीय पाॅवर लिफ्टींग चॅम्पियनशिप , बेंच प्रेस डेड लिफ्टींग चॅम्पियनशिप…च्या स्पर्धेत खांन्देशातील विविध भागातील तरूण तरूणी सहभागी झाले होते. या स्पर्धेत मसल्स फॅक्टरी जिम च्या संध्या लोहार यांनी सिनेर मध्ये बेंच प्रेस आणि डेंड लिफ्टींग मध्ये सुवर्णपदक मिळवले. अमळनेर शहरातून सिनेयर वयोगटातील खेळणाऱ्या संध्या लोहार यांचे शहरात सगळीकडे कौतुक झाले. मुलींना फिटनेस कडे लक्ष देण्याचे आवाहन अशा वेळी संध्या लोहार मॅडमांनी केले. सय्यद झूबेर, सय्यद अजीज यांनी बेंच प्रेस मध्ये सुवर्णपदक व डेड लिफ्टींग मध्ये सिल्वर पदक मिळवले. (ओपन)

ज्युनियर गटातून गोल्ड मेडल हर्षल महाजन (बेंच प्रेस) यांनी पटकावले. व सिनेयर कॅटगिरी तून
सिल्वर मेडल वाजीद शेख यांनी मिळवले. (बेंच प्रेस)

ब्राउन मेडल योगेश राजपूत (बेंच प्रेस)
ब्राउन मेडल उमेश सोनार ( बेंच प्रेस) सर्वांना विजय मिळवला व अमळनेर शहराच्या नावाचा डंका खान्देशात वाजवला. त्यावेळी मसल्स फॅक्टरी जिम चे मास्टर ट्रेनर , व मालक किशोर भाऊ महाजन उपस्थित होते. जिंकून आल्यावर विजेत्यांनी योगेश भाऊ राजपूत व किशोर भाऊ महाजन यांना खांद्यावर उचलून घेत विजयाचा जल्लोष केला. एकूण कोरोना काळात झालेली आरोग्य ची हानी भरून काढण्यासाठी आपण सर्वांनी आरोग्य चा संकल्प करू या. मसल्स फॅक्टरी जिम ने आठ मेडल जिंकून आपला विजयाचा झेंडा फडकवला. …

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.