DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती च्या अमळनेर तालुका अध्यक्ष पदी रविंद्र भगवान पाटील

… ! माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार आणि पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा . श्री . महेशजी सारणीकर यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र राज्य मुख्यसचिव मा . श्री . इद्रीस सिद्धिकी यांच्या संमतीने तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री विनोद गायकवाड यांच्या शिफारसी नुसार राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवण्याची जबाबदारी आपणावर सोपवत आहोत . सदर नियुक्ती ही दिनांक ३०-११-२०२२ पर्यंत वैध असेल . आपली गुणवत्ता संघटनात्मक – लोकाभिमुख कार्य आणि कार्यक्षमता पाहून पुढील मर्यादा व पदांचा विचार करण्यात येईल . आपण कायदे आणि संघटनेने वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भारतीय संविधानाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी सामाजिक न्याय व हक्कांसाठी तसेच नागरिकांच्या मदतीसाठी सदैव बांधील रहाल हि अपेक्षा … ! आपणास आपल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ….. !

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.