DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रविंद्र वाणी यांचे निधन

जळगाव | प्रतिनिधी 

शहरातील शनीपेठ परिसरातील रहिवासी असलेले रविंद्र सुकलाल वाणी (वय-६७) यांचे शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून व नात असा परिवार आहे. ते पत्रकार चेतन वाणी यांचे वडील होते.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.