DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सवतखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच मनोज भाऊ पाटील यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा.

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे सवतखेडा गावातील बुलंदी तोफ व सर्वांचे आवडते तसेच चाहते असलेले मनोज भाऊ पाटील यांचा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उपसरपंच पदी असणारे मनोज भाऊ केव्हांही गरीबांच्या मदतीला हमेशा धाऊन जात असतात अशा ठाण्या वाघाला भावी सरपंच होण्यास आई भवानी त्यांच्या पाठीशी असो आणि उदंड आयुष्य त्यांना लाभो हिच नागरिकांकडून मागणी केली जात आहे. यावेळी घरातील सदस्यांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाचा वर्षाव होत असून मनोज भाऊंना भाजप पक्षाच्या वतीने सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत आहे. शुभेच्छूक भाजप पक्षाचे ग्रामविकासमंत्री मा ना.गिरीश भाऊ महाजन, चंदू भाऊ बाविस्कर, दिलीप नाना खोडपे,जे.के चव्हाण, कमलाकर पाटील आदी पदाधिकार्यांकडून मनोज भाऊ पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मिळत आहे. त्याच वतीने दिव्यसार्थी न्यूज चे संपादक अनिकेत पाटील व उपसंपादक शांताराम झाल्टे यांच्या कडून मनोज भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.