Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
महाशिवरात्री किर्तनादरम्यान तरुणांचा गोंधळ, युवकाला बेदम मारहाण
जळगाव: महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण येथील महादेव मंदिराजवळ आयोजित सप्ताहादरम्यान शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घालत शिवीगाळ केली. त्यांना समज दिल्याचा राग येऊन सुमारे २० ते २५ जणांच्या टोळक्याने…
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: शाहू नगरातून एमडी ड्रग्जसह तरुण गजाआड!
जळगाव: शाहू नगर येथे एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या तरुणावर जळगाव शहर पोलिसांनी कारवाई करत ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत ५.३४ लाख रुपये) जप्त केला आहे. याप्रकरणी सर्फराज जावेद भिस्ती (वय २३) याला अटक करण्यात आली असून,…
धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात 200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई
धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेरात
200 जणांवर महावितरणकडून वीज चोरीची कारवाई
जळगाव - प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठ्याची सोय सहज उपलब्ध करता यावी म्हणून धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यात…
रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी! – डॉ.महेश्वर रेड्डी
राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्यात प्राणांतिक अपघातात दुचाकी चालकांचे अपघात जास्त असतात. रस्ते…
देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व – जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर…
देशातील पत्रकारितेमध्ये महाराष्ट्रातील पत्रकारितेचे वेगळे महत्व आहे. येथील पत्रकारिता आजही मूल्यांची जपणूक करताना दिसते, असे गौरवोद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी काढले.
जळगावात अन्नपदार्थांचा मुदतबाहय साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने केला नष्ट
जळगावात अन्नपदार्थांचा मुदतबाहय साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने केला नष्ट
जळगाव प्रतिनिधी I अन्न व औषध प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात आज (15 जानेवारी) विशेष मोहिम राबवत विविध आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचे एकूण…
पतंग उडविणारा मुलगा खाली पडल्याने गंभीर जखमी
पतंग उडविणारा मुलगा खाली पडल्याने गंभीर जखमी
जळगाव प्रतिनिधी I रामेशवर कॉलनी भागात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या दुसर्या मजल्यावरून पतंग उडविणार्या ७ वर्षीय बालकाचा तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली . जखमी…
कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
कुसुम्बा येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
जळगाव प्रतिनिधी I कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 49 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ…
पाळधीच्या नुकसानग्रस्त दुकानदारांना मनीयार बिरादरीतर्फे १ लाखाची आर्थिक मदत
येथील २१ दुकाने जाळून "त्या" दुकानदारांना उदरनिर्वाहाच्या साधनापासून वंचित केल्याने ते पुनश्च आपला व्यवसाय करावा म्हणून जळगाव जिल्हा मनीयार बिरादरी तर्फे त्यांना १ लाख रुपयाचे सहकार्य - मदत करण्यात आली.
महिलेचे मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबवीले ; जळगावातील घटना
शंभरफुटी रस्त्यावरील हॉटैल शामबा पॅलेस समोरून रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार किमतीची मंगळसूत्र अनोळखी दुचाकीस्वाराने तोंडाला रुमाल बांधून जबरीने ओढून