DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

अमळनेरात ना. अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी

अमळनेर । शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी महायुतीची दिवाळी भेट पदयात्रा काढत लहान, मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात, यावेळी सर्वानीच विजयी भव…

धरणगाव शहरातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश

धरणगाव : येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास भाऊ वैदू व गुलाबराव पाटील साहेब यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.मा.ना.गुलाबराव पाटील यांनी…

“धनुष्यबाण केवळ चिन्ह नाही, ते एक जनसेवेचे व लढाईचे प्रतीक” – शिवसेनेचे नेते…

धरणगाव/जळगांव : शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात धरणगावातील संजय नगर व आई तुळजाभवानी नगर मधील तसेच जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथिल शरद पवार गट रॉ.कॉ. च्या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाने पक्षाचे बळ…

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु

जळगाव : शहरातील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे आज गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी…

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन

जळगाव : भारताचे प्रथम गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आ. राजूमामा भोळे यांनी मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी मान्यवरांची…

सुप्रीम कॉलनीच्या तरुणांसह मनसेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

जळगाव :  शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये…

जयश्री महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल !

जळगाव : जळगावच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून व समस्त जळगावकरांना मुलभूत सुविधा मिळवून देण्याचे ध्येय घेऊन जळगाव शहर मतदारसंघाकरिता आज मंगळवारी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरला. विधानसभा 2024…

अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करत आमदार मंगेश चव्हाण यांनी फुंकला विजयाचा शंखनाद

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित चाळीसगाव : चाळीसगाव येथील आजवरच्या सर्व गर्दिचे उच्चांक मोडीत काढत भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार…

गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीचा थरार: धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

कानळदा /जळगाव : शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यासून प्रचाराचा धूनधडाका लावला आहे. भोकर - कानळदा जि. प. गटातील आव्हाणे, खेडी , वडनगरी, फुपनगरी, कानळदा कुवारखेडे व नांद्रा बु या गावांमध्ये…

जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राजू मामा भोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

जळगाव : हे शक्तिप्रदर्शन नसून ही जनतेची साथ आहे. त्याच बळावर आम्ही जनतेची कामे करू शकलो व जनतेचे सेवक झालो अशी प्रतिक्रिया नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार राजू मामा भोळे यांनी दिली. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे…