DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्फत जामनेर तेली समाजाला २०,००० स्केअर फुट जागा देण्याची दिली मान्यता

जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे आज जामनेर तेली समाजाचा एका शिष्टमंडळाने प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदुरबार विजय भाऊ चौधरी यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांची भेट घेऊन तेली समाजासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आज रोजी केली असून विजय भाऊ चौधरी यांनी केलेल्या विनंतीनुसार गिरीश भाऊ महाजन यांनी जामनेर तेली समाजाला२०,००० स्क्वेअर फुट जागा देण्याचे मान्य केले असता समाजामध्ये आनंद होत आहे व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी व्यक्त केला. यावेळी माननीय गिरीश भाऊ उपस्थित याप्रसंगी जामनेर समाजाचे बी. एमचौधरी जळगाव, महेश भाऊ रतन नगरसेवक जळगाव, ,जामनेर तालुका खान्देश तेली समाज मंडळ प्रदेश तेली महासंघ अध्यक्ष अजय अशोक चौधरी, प्रदेश तेली महासंघ उपाध्यक्ष निखिल भोलाणे, खान्देश तेली समाज मंडळ जामनेर शहर अध्यक्ष निलेश चौधरी, प्रसिद्ध प्रमुख दत्तात्रय पाटील, सचिव रामेश्वर पाटील, संघटक तेजस चौधरी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. विजय भाऊ चौधरी यांच्या प्रयत्नामुळे जामनेर तेली

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.