८ वी, १०वी उत्तीर्णांना संधी ; उत्तर मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदाच्या १६६४ जागा
उत्तर मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १६६४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ सप्टेंबर २०२१ आहे.
एकूण जागा : १६६४
पदाचे नाव :
१) फिटर
२) वेल्डर
३) आर्मेचर वाइंडर
४) मशिनिस्ट
५) सुतार
६) इलेक्ट्रीशियन
७) पेंटर
८) मेकॅनिक
९) माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल
१०) वायरमन
११) प्लंबर
१२) मेकॅनिक-कम- ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम
१३) आरोग्य स्वच्छता निरीक्षक
१४) मल्टीमीडिया आणि वेब पृष्ठ डिझायनर
१५) एमएमटीएम
१६) क्रेन
१७) ड्राफ्ट्समन – स्थापत्य
१८) स्टेनोग्राफर – इंग्रजी
१९) स्टेनोग्राफर
शैक्षणिक पात्रता:
वेल्डर, वायरमन & कारपेंटर: (i) 08 वी उत्तीर्ण (ii) ITI
उर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI
वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२१ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : उत्तर मध्य रेल्वे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ सप्टेंबर २०२१
अधिकृत संकेतस्थळ : www.ncr.indianrailways.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा