Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम बाजूस सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाने ज्ञानवापीशी संबंधित सर्व १५ खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करावेत, जेणेकरून त्यांची एकत्रित सुनावणी होईल, अशी मागणी…
34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन
जळगाव | प्रतिनिधी
दि 21 नोव्हेंबर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले तर या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील…
माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारणात चाणक्य समजले जाणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी, "मग येणार ना मंत्री बनून"अशा शब्दात विचारणा करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना मिठाई भरवून विजयासाठी आशीर्वाद दिले. गुरुवारी सकाळी पहिल्या…
डॉ.अनुज पाटील यांच्या स्वागतासाठी ‘फिक्स आमदार साहेब’ रांगोळी
जळगांव - अयोध्या नगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचार रॅलीचे महिलांनी स्वागत करत 'फिक्स आमदार साहेब' अशी विशेष रांगोळी काढली. या अनोख्या स्वागताच्या माध्यमातून महिलांनी डॉ. अनुज पाटील…
डॉ.अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय
जळगांव - डॉ. अनुज पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव…
शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर
जळगाव - शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व पीडित घटकांचा विचार आहे. ग्राम स्वराज सोबत सर्वांच्या सक्षमीकरणाचा विचार आहे. सध्याच्या ज्ञानयुगात…
ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ.राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत !
जळगाव : शहरातील ईश्वर कॉलनीत जळगाव शहर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलझाडी, फुलबाज्या उडवित दिवाळी साजरी करीत नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी आ. भोळे यांना विजयासाठी…
मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा
जळगाव | मागील दहा वर्षापासून जळगाव शहराला आमदार सुरेश भोळे यांच्या सारखे नेतृत्व लाभले असून त्यामुळे आमच्या अनेक समस्या सुटल्या आहे. भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदार म्हणून सुरेश भोळे हेच हवे असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठा…
जुन्या जळगावात डॉ.अनुज पाटील यांचे जल्लोषात स्वागत !
जळगाव – शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना मिळत असलेला जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा यंदाच्या निवडणुकीच्या विजयाची ग्वाहीच देत आहे. जनतेने दिलेला हा कौल म्हणजे त्यांच्या कामावरचा विश्वास आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांची पावती आहे.
१…
मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी साधला व्यापाऱ्यांशी संवाद
जळगांव : शहरातील जुने बी.जे मार्केट व नवीन बी.जे मार्केटमधील व्यापाऱ्यांशी उमेदवार डॉ.अनुज पाटील यांनी प्रचारादरम्यान संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक उपायांवर चर्चा केली. डॉ. पाटील यांनी व्यापारी…