Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
जळगावात ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’चे उद्घाटन
जळगाव : जळगाव शहराचा ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरू झाला. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘वेदा’ मधील अभिनेत्री तन्वी मल्हारा यांच्या हस्ते झाले.…
पंतप्रधानांचा ‘लखपती दीदी’ मेळावा ऐतिहासिक होईल – ना. गिरीश महाजन
जळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या…
जळगावकरांसाठी महत्वाची बातमी! पंतप्रधान दौऱ्यानिमित्त जळगाव-नेरी मार्ग राहणार बंद, पर्यायी मार्ग…
जळगाव । भारताचे पंतप्रधान, भारत सरकार, मा.ना.श्री.नरेंद्र मोदी यांचा रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार असुन सभेकरिता राज्यातुन…
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी!
यावल : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही करावी, अशा महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष…
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे दापोरे जि. प. शाळेत वृक्षारोपण
जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी जैन इरिगेशन…
रक्षाबंधनानिमित्त ठाकरे-शिंदे गट एकत्र; बहिणीने बांधली मशालीची राखी, आमदार भावाचंही गिफ्ट चर्चेत
पाचोरा : शिवसेना फुटीमुळे दुरावलेल भाऊ-बहीण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त एकत्र आले आहेत. शिवसेना ठाकरे गटात असलेल्या बहिणीने शिंदे गटात आमदार असलेल्या भावाला राखी बांधली. जळगावातील पाचोरा येथे ठाकरे गटातील वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना शिंदे…
निष्णात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष चौधरी अनंतात विलीन
जळगाव | प्रतिनिधी
येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ.सुभाष भास्कर चौधरी ( वय 79 ) यांचे अल्पश: आजाराने काल निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर मोक्ष धाम, जैन हिल्स येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास…
जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देणार शंभर कोटींचा निधी
जळगाव : जळगाव शहरातील रस्त्यांसाठी आमदार राजू महाबळे यांनी शंभर कोटींची थेट सरकारकडे मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी त्यांच्या भाषणात जळगाव शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी देणार अशी घोषणा थेट अर्थमंत्री अजित पवारांकडे बघून केली. जळगाव…
लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना – मुख्यमंत्री…
जळगाव : "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू…
जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरात !
अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे १२ रोजी अमळनेरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालयात युवा संवाद व कलागुरु मंगल कार्यालयात शेतकरी सन्मान संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.…