Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
जळगाव : येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
जळगाव : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (वय ४५, रा. सदोबा नगर) हे जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवार दि.९ ऑगस्ट रोजी रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान घडली.…
मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे बुजविले स्वातंत्र्य चौकातील खड्डे
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १३ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यांच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गांची मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपुर्वी पाहणी केली होती. या पाहणी…
लोकसभेला गुलाबराव देवकरांनी भाजपला मदत केली
जळगाव : विधानसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या टिका- टिप्पणी, गौप्यस्फोट, हेवे-दावे यांनी राजकीय वातावरण तापू लागलं आहे.आपल्या तडाखेबंद भाषणासाठी ओळखले जाणारे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार…
दारुच्या नशेत पतीकडून पत्नीवर ब्लेडने वार
जळगाव : घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार केले. ही घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस…
अमळनेर येथील पीकअप शेडचे लोकार्पण
अमळनेर : येथील बस स्थानकाशेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून पिकअप शेड उभारले असून त्याचे लोकार्पण…
इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
जळगाव | प्रतिनिधी
इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन…
जळगाव शहरात एकाच दिवशी सात दुचाकी लांबविल्या
जळगावः एकाच दिवशी सात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखलः पोलिस यंत्रणा सुस्तावलीजळगाव : शहरात दुचाकी चोरटे पुन्हा सक्रीय झाले असून त्यांच्याकडन शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करीत आहे. सोमवारी दिवसभरात शहरातील विविध भागांमधून तब्बल सात दुचाकी…
अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतीवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या…
‘अनुभूती बालनिकेतन’द्वारे संस्कारशील समाज घडविण्याची प्रेरणा – सेवादास दलिचंद ओसवाल
जळगाव | प्रतिनिधी
‘जगात जे जे चांगले आहे त्याचे आपल्या गावाला, समाजाला फायदा होऊन पुढची पिढी घडावी या उद्देशाने भवरलाल जैन यांनी अनुभूती निवासी स्कूलची स्थापना केली. त्याच विचारातून संस्कारशील समाज निर्मितीची प्रेरणा देणारी अनुभूती…