DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राष्ट्रीय

केरळमध्ये प्रार्थनास्थळावर बॉम्बस्फोटात १ ठार २० जखमी

एर्नाकुलम ;- केरळमधील एर्नाकुलमच्या कलामासेरी येथील एका प्रार्थना सभेवेळी झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण ठार तर २० जण जखमी झाले आहेत. प्रार्थना सभेमध्ये एकामागोमाग एक असे तीन स्फोट झाले. या घटनेची माहिती मिळताच एनआयएची टीम रवाना झाली आहे.…

बाबा महाराज सातारकर यांचे निधन

मुंबई ;- ज्येष्ठ किर्तनकार तथा निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज देहावसान झाले आहे. बाबा महाराज सातारकर ( वय ८९) यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता.…

मुंबईत बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; ६ जणांना अटक

मुंबई ;- महाराष्ट्राची राजधानी मुंबईत नवजात बालकांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीतील 6 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या बालकांचे अपहरण करणाऱ्या टोळीत नाशिकच्या एका मोठ्या व्यावसायिकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या…

अदानी यांना मागे टाकत मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

नवी दिल्ली ;- अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या '३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३' मध्ये अंबानी ८.०८ लाख कोटी…

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाकडून जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे.. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज महत्वाची पत्रकार परिषद घेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची निवडणूक जाहीर केली आहे. आगामी काळात…

विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ

मुंबई ;- राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती…

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी

नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे.…

पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी केली बरखास्त

इस्लामाबाद ;- पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली असून यामुळे पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात…

“मेरी माटी मेरा देश” अभियानाद्वारे असा होईल जागर !

जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला…

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…