Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राष्ट्रीय
विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ
मुंबई ;- राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती…
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी
नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे.…
पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी केली बरखास्त
इस्लामाबाद ;- पाकिस्तानमध्ये मध्यरात्री राजकीय उलथापालथ झाली आहे. पाकिस्तानची संसद राष्ट्रपतींनी बरखास्त केली आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी ही कार्यवाही केली असून यामुळे पंतप्रधानांचाही कार्यकाळ आता संपुष्टात…
“मेरी माटी मेरा देश” अभियानाद्वारे असा होईल जागर !
जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला…
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…
राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा लोकसभाध्यक्षांचा निर्णय
नवी दिल्ली ;- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता…
चंद्राचा पहिला फोटो आणि एक छोटासा व्हिडीओ आला समोर
नवी दिल्ली ;- चांद्रयान ३ या तिसऱ्या मानवविरहीत चांद्रयानाने घेतलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) जारी केला आहे. चांद्रयान ३ हे शनिवारी चंद्राच्या कक्षेत पोहचलं. त्यानंतर आता इस्रोने चंद्राचा पहिला फोटो आणि एक…
जैन मुनींची निर्घृण हत्या; मृतदेहाचे तुकडे करून टाकले कूपनलिकेत
चिक्कोडी : रायबाग जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायबाग तालुक्यातील कटकभावी…
ब्रेकिंग..! 2000 च्या नोटा चलनातून मागे घेणार : RBI चा मोठा निर्णय
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजाराच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेकडून 2 हजाराच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. पण नोटा अद्याप बंद झालेल्या नाहीत. या नोटा…
सर्वसामान्यांसाठी खुशखबर.. खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण
नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. देशात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. मोहरी, सोयाबीन आणि पाम तेलाच्या किंमतीत (Pam Oil Price) घसरण नोंदविण्यात आली. परंतु, सोयबीन बियाणे, शेंगदाना आणि…