DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर !

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स  : राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7751 ग्रामपंचायती, नवनिर्मित 8, तसेच गेल्या निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7751 निवडणुकांबाबत मोठं…

राज्यात राजकीय भूकंप; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा पडणार मोठे खिंडार, तब्बल आठ…

मुंबई  -  एकनाथ शिंदे यांनी बंड करत राज्यात एकच खळबळ उडवली होती. ४० आमदारांनंतर शिवसेनेचे १२ खासदारही शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या गटात प्रवेश घेणाऱ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. अशात रामटेकचे खासदार…

गुजरातमध्ये मोरबी पूल कोसळला; दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू

गुजरात | वृत्तसंस्था  गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीत केबल पूल कोसळल्याची भीषण घटना समोर आली आहे.दरम्यान हा पूल तुटला त्यावेळी जवळपास 400 लोक पुलावर होते असे सांगण्यात आले आहे. तो तुटताच लोक नदीत पडले. या घटनेत अनेकांना जीव गमवावा लागला…

तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचे कारण काय ?

मुंबई - शिंदे फडणवीस सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात, याचा अर्थ सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची सपशेल दिशाभूल करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे…

Breaking : शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा

मुंबई : शिवसेनेच्या गोटात खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप सदस्य आणि राणे समर्थक सोहम काटे यांनी…

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी…

उद्धव ठाकरेंनी मानले पवारांच्या आभार; म्हणाले, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा…

मुंबई :  अंधेरी पूर्व निवडणुकीवरून सध्या राजकारण एकदम ढवळून निघाले आहे. या निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गटा विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

विश्व मानक दिनाच्या औचित्याने मुंबई येथील कार्यक्रमात पहिले परवानाधारक म्हणून जैन इरिगेशनचा गौरव

 मुंबई :  जैन इरिगेशनच्या इंजेक्शन मोल्डींग एचडीपीई फिटींग विभागाने भारतात पहिले आयएस 8008 चे परवानाधारक म्हणून मानांकन घेतले होते. या कार्याला अधोरेखित करत विश्व मानक दिनाच्या (14 ऑक्टोबर) औचित्याने भारतीय मानक ब्युरोने गौरव केला. मुंबई…

भारतात ‘या’ ठिकाणी भरते सापांची जत्रा, वाचा भन्नाट माहिती

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स :  सापांच्या या जत्रेत जाण्यापूर्वी लोक माँ भगवतीच्या मंदिरात पूजा करतात. ढोल वाजवत सगळे गंडक नदीवर पोहोचतात. अनेकांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारे पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगू…

मोठी बातमी! निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, शिवसेना नावाच्याही वापरावर बंदी

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं…