DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

राज्य

महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर

जळगाव ;- वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न…

तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा

जळगाव;- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या कान्ह ललित कला केंद्राच्या स्वरदा संगीत विभाग आयोजित स्वर्गीय तेजस नाईक स्मरणार्थ तेज गंधर्व राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा रविवार 29 ऑक्टोबर रोजी जुना…

जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा संघ प्रथम

जळगाव,'- जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर‎ रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात‎ प्रथम‎…

दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविणार – आ. बच्चू कडू

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ जळगाव ;-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना…

मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनानंतर पाटलांचे उपोषण मागे

जालना : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे.…

वाकोद येथे शरद पवार यांची गौराई कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाला भेट

जळगाव ;- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांची जन्मभूमी असलेल्या वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतन व कृषीतंत्र विद्यालयाला आज माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन संस्थेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची लखनऊ येथे युथ फेस्टिव्हलमध्ये चमकदार कामगिरी

जळगाव;- उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील सिटी मोंटेसरी आयोजित आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्शन युथ फेस्टिव्हलमध्ये रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या…

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप जारी

नवी दिल्ली ;- विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. तसेच लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, या प्रस्तावावर मतदान होणार असून मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे.…

“मेरी माटी मेरा देश” अभियानाद्वारे असा होईल जागर !

जळगाव ;- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” अभियानाने सारा देश देशभक्तीने जागा झाला. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या १५ ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. याचे औचित्य साधून यावर्षी “मेरी माटी मेरा देश” या संकल्पनेला…

देवळाली – भुसावल शटल लवकरच धावणार – खा. उन्मेश पाटील

जळगाव - चाळीसगाव ,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये -जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावल एक्सप्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे -पाटील यांनी दिल्याने…