Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
खोट्या मेसेजला बळी न पडता सावध राहावे -महावितरण
जळगांव ;- महावितरणच्या जळगांव परिमंडलात जळगांवसह धुळे आणि नंदुरबार या ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील लोक सोशल मिडीयावरील फ़सव्या संदेशांना लवकर आणि सहज बळी पडतात असे गृहित धरुन अलीकडे काही ठग सोशल मिडिया वरुन खोटे मेसेज…
जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी काढला प्रधानमंत्री पीक विमा
जळगाव ;- यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली आहे. एक रुपयात पीक विमा योजनेत जिल्ह्यात ४ लाख ५४ हजार २७७ शेतकरी सहभागी झाले आहेत. ४ लाख ५९ हजार ८८८ हेक्टर क्षेत्र…
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ; प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
जळगाव;- देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश” ही मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे. गावापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत देशव्यापी लोकसहभागातून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार…
अजितदादांनी २० वर्षांत एका रुपयाचाही निधी दिला नाही ; गिरीश महाजन यांनी केला खुलासा
मुंबई ;- गेल्या वीस वर्षांपासून अजित पवार आणि माझा एकमेकांना विरोध राहिला आहे. अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी माझ्या मतदार संघासाठी एक रुपया सुद्धा देणार नसल्याचे आव्हान दिले होते. त्यांनी हे आव्हान आणि शब्द पाळला. आम्ही आता मित्र…
लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याच्या धमकीचा पोलिसांना फोन
मुंबई - लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला…
असा विवाहसोहळा पाहिला नसेल, भारतीय संविधानाला मानलं साक्षी अन् बांधली लगीनगाठ
लाखनी (भंडारा) : आजकाल विवाह सोहळ्यात अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकला वाटतं आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न मोठ्या थाटामाटात व्हावं, अविस्मरणीय व्हावं आणि त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने त्या विवाहसोहळ्याची तयारी करत…
प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; ‘असा’ चेक करा रिजल्ट
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच…
भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे झळकले बॅनर्स
नागपूर : ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे सध्या नागपूर जिल्ह्यातील कोराडी, रामटेक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बॅनर्सवर त्यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे. रामटेक तालुक्यातील…
मोचा चक्रीवादळामुळे वातावरणात होणार मोठा बदल
मुंबई - पश्चिम बंगाल उपसागरात मोचा चक्रीवादळ धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात होणार आहे. या वादळामुळे देशातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसणार आहे. त्याचबरोबर यामुळे पिकांचंही मोठ्या प्रमाणात…
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटील यांना अश्रु अनावर
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. पवारांना…