DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

जळगाव : प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. जी.…

महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या…

कांचननगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

जळगाव : प्रतिनिधी मागील भांडणाच्या कारणावरून कांचन नगरातील चौघुले प्लॉट येथे गुरूवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत चॉपर, लोखंडी पट्टी आणि विटांचा वापर करण्यात आल्यामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात…

जळगावात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

जळगाव : प्रतिनिधी   आपल्या सहकारी मित्रांच्या आग्रहाखातर पार्टीला गेला आणि हॉटेलमधून बाहेर पडताच एका तरुणाला ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ हॉटेल गिरणाई समोर घडली. अक्षय भेंडे (वय ३२ रा.…

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

जळगाव |  प्रतिनिधी  येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी सई अनिल जोशी हिची २ ते ८ एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सई जोशी ही या स्पर्धेत…

सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवास उद्यापासून प्रारंभ !

जळगाव | प्रतिनिधी  सकल जैन श्री संघ, जळगाव च्या श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२३ तर्फे शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा २६२२ वा जन्मकल्याणक महोत्सव जळगाव मध्ये  दि. १ ते ५ एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे.…

शौचालयास गेला अन् परतलाच नाही; २७ वर्षीय तरुणासोबत घडली भयंकर घटना

पाचोरा : प्रतीनिधी  पाचोरा तालुक्यातील खाजोळा गावाजवळ असलेल्या सार्वे बुद्रुक येथे बुधवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान २७ वर्षाचा युवक गावाबाहेर शौचालयास गेलेला असतांना मक्याचे शेतात हिंस्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याचा…

श्री परशुराम जन्मोत्सव निमित्त ग्राम देवतेस उत्सवाचे आमंत्रण व पुरवणी अंकाचे प्रकाशन

जळगाव - भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२३ पुढील महिन्यात २२ एप्रिल रोजी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. या भव्य जन्मोत्सवानिमित्ताने आयोजन होत असलेल्या विविध…

जळगावतील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील  दोन कुविख्यात गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal)  यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. रीजवान (Rizwan) उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (22, अजमेरी…

तळेगाव येथील सर्प मित्र अरुण कोळी याने दिले प्रक्टीकल कोब्राला जीवदान

जामनेर | प्रतिनिधी  तळेगाव येथील आप्पा कडुबा वंजारी यांच्या शेतातील शेड मधे  कोब्रा जातीचा साप  शेतमालकाला दिसला व त्यांनी लगेच सर्प मित्र अरुण कोळी याला फोनाद्वारे बोलून घेतले. तत्काल सर्प मित्र आपल्या काही मित्रा सोबत शेतात पोहचले…