DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त

जामनेर : जामनेर शहरातील श्री ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय,जामनेर ता.जामनेर जि.जळगाव या कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे विभागीय…

सिहोरहून परतीचा प्रवास; भुसावळाती तरुणाचा मृत्यू

जळगाव : सिहोर (मध्‍यप्रदेश) येथील कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सव व शिवमहापुराण कथेचे आयोजन केले होते. या महोत्‍सवात भाविक मोठ्या संख्‍येने गेले. असेच जळगाव जिल्‍ह्यातील काही भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा अपघातात मृत्यू…

मोठी बातमी! शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना (ShivSena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. शिंदे आणि ठाकरे गट या दोन्ही गटाची बाजू…

जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी १६ फेब्रुवारीला भव्य परिषद

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी `जळगाव जिल्हा विकास परिषद` आयोजित केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी दिशा ठरविणारी ही परिषद असणार आहे. जळगांव येथील छत्रपती…

आई समोरच मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

जळगाव |  मावशीच्या घरून आईसोबत परत येत असताना तरुणाचा आईसमोरच धावत्या रेल्वेतून पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रणव विजय बारी असे मृत तरूणाचे नाव आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रणव बारी हा आई-वडिलांसह…

रेल्वे टॉवर वॅगनने चार कर्मचार्‍यांना चिरडले, चौघे कर्मचारी जागीच ठार

नाशिक : प्रतिनिधी  लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इलेक्ट्रिक लाईनचे काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांना चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या चतुर्थ श्रेणी रेल्वे…

शास्त्रीयदृष्ट्या शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची – डॉ. के. ई. लवांडे

जळगाव | प्रतिनिधी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीचे तंत्र समजून घेऊन शास्त्रीयदृष्ट्या शेती कसण्याचा ध्यास घेतला पाहिजे. यासाठी योग्य वाण, बियाणांची निवड केली पाहिजे. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या लागवड पध्दतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचनाचा…

374 टनाच्या अखंड काळ्या पाषाणात उभारली सिद्धी गणपतीची 31 फूटाची मूर्ती

जळगाव : जळगावतल्या पाळधीमध्ये देशातील सर्वात मोठ्या महाकाय सिद्धी महागणपतीची स्थापना करण्यात आली आहे.  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिध्दी महागणपती भव्य अस देवस्थान उभारण्यात येत आहे. श्री सिध्दी वेंकटेश…