Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम
जळगाव : प्रतिनिधी
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “कश्ती” हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 'भारतातील संस्कृती' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले तसेच गुणीजन…
गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
जळगाव : गेल्या चार ते पाच दिवसांपासून गुलाबराव देवकर हे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून गुलाबराव देवकर यांनी आज जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला…
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जलकुंभांचे वाटप
जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आदिवासी तांडे, पाड्या-वाड्यांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ५००० लिटर क्षमतेचे ७० जलकुंभ आज लोकार्पण करण्यात आले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून जलकुंभ वाटपाचा…
लतादिदींच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्वरस्वती या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव : प्रतिनिधी
गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११ फेब्रुवारी २०२३…
जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला ओडिशाजवळ अपघात
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरूंच्या बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातून दोन धाम यात्रेला भाविकांना घेवून गेलेली ट्रॅव्हल बस क्रमांक (GJ05Bx3438)चा अपघात झाला. ओडिसा राज्याच्या सीमेजवळील सोहला गावाजवळ…
BHR प्रकरणी एसआयटी चाळीसगावात ठाण मांडून
चाळीसगाव : बीएचआर (BHR) प्रकरणी दाखल गुन्ह्यात जामिनासाठी मदतीचे आश्वासन देत खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी स्थापन एसआयटी (SIT) पथक रविवारी सकाळपासून चाळीसगावात ठाण मांडून आहे. पथकाकडून…
प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ ! – श्री. सुनील घनवट
जळगाव - सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्याचा मंदिर…
“वो जब याद आये…” भारलेल्या वातावरणात लतादीदींना आदरांजली
जळगाव - भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले. त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा "वो जब याद आये..." या कार्यक्रमाचे आयोजन…
जळगावात पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड
जळगाव : शहरातील महात्मा फुले मार्केटमध्ये (Mahatma Phule Market) गुरुवारी हॉकर्स आणि व्यापाऱ्यांचा वाद निर्माण झाला होता. सायंकाळी एका व्यापाऱ्याने दुकान उघडताच त्याला दोघांनी धमकावले होते. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत…
शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न
जळगाव : दि.१ शिवसेनेच्या महिला आघाडीचे संघटन मजबूत व्हावे यासाठी महीला आघाडीच्या नवनियुक्त संपर्क प्रमुख सौ अंजली नाईक यांच्या अध्यक्षतेत महीला आघाडीची बैठक संपन्न झाली.
शिवसेना महिला आघाडीच्या नवीन संपर्क प्रमुख अंजली नाईक या…