DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया !

जळगाव : शहरातील आर्यन इको रिसॉर्ट येथे श्री ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे 'शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया चला भविष्यवेत्ता घडवूया' या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर येत्या ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी असे तीन दिवस राहणार आहे.…

कृषिक्षेत्रासाठी अर्थसंकल्पाची सप्तर्षी

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क  : केंद्र सरकारने मांडलेलं बजेट शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुर्ण करण्यासाठी चांगलं बजेट आहे. असं मी म्हणेन. शेतकऱ्यांसाठी सप्तर्षी च्या माध्यमातून जर शेतकऱ्यांनी सर्व योजनांचा…

महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड कायम !

जळगाव | प्रतिनिधी जळगाव (Jalgaon) महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड (Dr Vidya Gaikwad) यांची बदली केल्यानंतर त्यांनी मॅट (Mat) मध्ये धाव घेतली होती. मॅटने (Mat)  हा निकाल विद्या गायकवाड यांच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या…

महात्मा गांधींना श्रद्धांजली देण्याचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आवाहन

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विचारांद्वारे भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. व्यक्ती निर्माणातुन राष्ट्र निर्माणाची संकल्पना साकारीत सर्वोदयाचा विचार त्यांनी समस्त जगातला दिला. ३० जानेवारी १९४८ रोजी सायंकाळी ५ वाजून…

गांधी रिसर्च फाऊंडेशनची ग्राम संवाद सायकल यात्रा आजपासून

जळगाव | प्रतिनिधी  गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने (हुतात्मा दिनी, दि. 30 जानेवारी रोजी सकाळी ७.00 वाजेला गांधी तिर्थ  येथून ) गांधी विचार प्रचार-प्रसारासाठी आयोजित "ग्राम संवाद सायकल यात्रे"ची आजपासून…

जनगणनेत आपला धर्म ’हिंदू’ लिहा, हिंदूंचे विभाजन करण्यासाठी देशविघातक शक्ती कार्यरत – हिंदू…

जामनेर : अ. भा.हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारी पासून सुरू आहे. कुंभाच्य पाचव्या दिवशी पू हिंदू भूषण श्याम महाराज यांनी येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मियांनी आपला धर्म हिंदू…

BREAKING : ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला !

ओडिशा : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ एका पोलिसाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नबा दास एका…

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धेत पुणे अव्वल

जळगाव । प्रतिनिधी जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ताम, मुंबई आणि जैन स्पोर्टस् ॲकॅडमी व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल,…

मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे मोठ्या थाटात उदघाटन

जळगाव । प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे गेल्या 5 वर्षापासून मराठा प्रीमियर लीग 2023 क्रिकेट प्रतियोगीताचे जळगाव शहरात दिनांक 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत सागर पार्क,जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे या स्पर्धे मध्ये एकूण 36 पुरुष व 6 महिला…