DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

संतापजनक! पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत बापानेच केलं घाणेरडे कृत्य ; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा

धरणगाव : तालुक्यातील एका गावात बापानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून याप्रकरणी बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात…

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाट

जळगाव : प्रतिनिधी नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स्ड आय केअर’, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे…

व्हॉईस ऑफ मीडिया जळगाव महानगर कार्यकारिणी घोषित

जळगाव : व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या देश पातळीवरील संघटनेची जळगाव महानगर कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव महानगर कार्याध्यक्ष पदी हेमंत अलोने तर सचिव पदी शुभदा नेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे व्हॉईस ऑफ मीडियाच्या…

पोलीस ठाण्याजवळ सुरक्षारक्षकाचा जळालेला मृतदेह आढळला !

जळगाव : शहरातील एमआयडी परिसरात असलेल्या एका बंद कंपनीमध्ये वृद्ध सुरक्षारक्षकांचा मृतदेह सकाळच्या सुमारास जाळतांना आढळून आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून ,घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी हा…

अमळनेरातील कुख्यात गुंड दाऊदवर ‘एमपीडीए’ची कारवाई !

अमळनेर :  शहरातील पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून ख्याती असलेल्या शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (वय २४, रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे अमळनेर ता. अमळनेर) याच्यावर एमपीडीएची (स्थानबद्ध) (Mpda Amalner) कारवाई करण्यात…

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे उद्या उद्घाटन

जळगाव | प्रतिनिधी नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी बी ॲण्ड के संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स आय केअर’ (Advance Eye Care) , सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. सुभाष चौधरी…

अंगावर ट्रॅक्टर घातल्याने तरूणाचा मृत्‍यू, नातेवाईकांनी मृतदेह घेवून तहसील कार्यालय गाठलं

अमळनेर : तरूणाच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी 7.00 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (Jaywant Yashwant Koli)  (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली.…

जामनेर युवा सेनेच्या वतीने खादगाव ग्रामपंचायत येथे नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार

जामनेर :  युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने खादगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच श्री.दिगंबर चिंचोले उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.  त्याप्रसंगी युवासेना उप-जिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण,तालुका प्रमुख नरेंद्र…

पतंग उडवताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

धरणगाव : प्रतिनिधी एकीकडे सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा होत असताना धरणगाव तालुक्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.…