DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेचे ७५ व्या वर्षात पर्दापण

जळगाव : प्रतिनिधी  श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज हितवर्धक संस्था १५/०८/२०२२ ला ७५ व्या वर्षात पर्दापण केले आहे. देशाच्या १५ ऑगस्ट १९४७ साली या दिना औचित्य साधुन तत्कालीन आमच्या समाज पंच मंडळीनी आजचे श्रीमती मनोरमाबाई…

रेडक्रॉसच्या अद्ययावत ब्लड डोनर कोचचे उद्घाटन

जळगाव :  रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा, नवी दिल्ली आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रीसेंट यांच्या योगदानाने जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्राला देणगी स्वरुपात प्राप्त झालेल्या अद्ययावत सहा ब्लड डोनर कोच युनिटचा उद्घाटन सोहळा आज जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस…

दरोडेखोरांकडून वृद्धेच्या कानातील सोन्याचे दागिने निघेना ; नंतर.. जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात चोरीची एक धक्कादायक घटना समोर आलीय. धरणगाव तालुक्यातील रेल गावात मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून 10 ते 12 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. या…

खुशखबर.. जळगाव जनता बँकेत विविध पदांसाठी बंपर भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क ; तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आलीय. जळगाव जनता सहकारी बँकेत विविध पदांसाठी बंपर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी…

अमळनेरात अडीच लाखाचा गांजा जप्त, एकाला अटक

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर शहरात बस स्थानकाजवळ विक्रीकरण्यासाठी आणलेल्या २,३०,०००  हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा अमळनेर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन जणांविरोधात…

आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी धनश्री जाधवची निवड

जळगाव : प्रतिनिधी  ओडीसा येथील के.आय.एस.एस. विद्यापीठ, भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेसाठी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाच्या बी.टेक सिव्हिल द्वितीय वर्षाच्या धनश्री…

हिंदु राष्ट्र जागृती सभेनीमित्त जळगाव येथे भव्य वाहन फेरी !

जळगाव :   जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणाऱ्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आज सकाळी ठीक १०.०० वा. वाहन फेरी काढण्यात आली. सनातनचे संत सद्गुरू नंदकुमार जाधव, स्वामी नारायण मंदिराचे नयनस्वामी महाराज, इस्कानचे चैतन्यप्रभूदासजी…

“चार भिंती” चित्र प्रदर्शंनातून पद्मश्री भवरलालजैन यांना आदरांजली

जळगाव |  प्रतिनिधी  येथील पु.ना.गाडगीळ अँड ज्वेलर्स आर्ट गॅलरीत जैन इरिगेशनचेसंस्थापक भवरलाल जैन यांच्या ८५व्या जन्मदिनाला समर्पित असलेल्या "चारभिंती" चित्रप्रदर्शंनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्तेकरण्यात आले होते.…

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र चेंबर पुढाकार घेणार -ललित गांधी

जळगाव | प्रतिनिधी  येथील रोटरी भवन येथे महाराष्ट्र चेंबरचे ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर…