DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

धक्कादायक! निवडणूक निकालानंतर तुफान राडा; भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जामनेर : प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय व पराभवाचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. दरम्‍यान दगडफेक देखील झाली असून…

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं पहिलं ‘हे’ काम

जळगाव: जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (चाळीसगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदाची सूत्रे सांभाळताच त्यांनी चेअरमनाच्या दालनात असलेला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो हटविला.…

चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक – अशोक जैन

पु.ना. गाडगीळ आर्ट गॕलरीत ‘चार भिंती’ चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जळगाव  | प्रतिनिधी  आपल्या सभोवताली असलेली सृष्टी, निसर्ग, पाणी, फुलं, झाडं, माणसं, समाज याचे प्रतिबिंब आपल्या विचारांवर होतात यातुन कलावंताला काहीनाकाही सकारात्मक संदेश…

सुवर्णमहोत्सवानिमित्त रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुलच्या विविध उपक्रमांची आखणी

जाळगाव : येथील न्यू एरा एज्युकेशन सोसायटी संचालित रोझलॅण्ड इंग्लीश मिडीयम स्कुल (Roseland English Medium School)  पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने…

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये – डॉ. भालचंद्र नेमाडे

जळगाव | प्रतिनिधी ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे तितकीचे महत्त्वाची कला आहे. आर्टिस्ट होणं किंवा होऊ देणं हे…

वृक्षदिंडीद्वारे अनुभवला वाकोदकरांनी भूमिपुत्राचा जन्मसोहळा

 जामनेर । प्रतिनिधी वाकोदचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवणारे खऱ्या अर्थाने गाव आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' याप्रमाणे कृतिशील आचरण करणारे या गावाच्या भूमीत जन्माला आले हे गावचे भाग्य…

खडसेंच्या पराभवानंतर विरोधकांचा जल्लोष

जळगाव :  अत्यंत चुरशीच्या झालेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा गड असलेल्या या दूध संघाला सुरुंग लागला असून भाजप-शिंदे गटाने दूध संघावर विजय मिळवला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी…

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेतुन सादर केला ‘आजादी का अमृत महोत्सव’

जळगाव | प्रतिनिधी  भारतीय संस्कृती ही तर्कसंगत बांधिलकीच्या तीन स्तंभांवर उभी आहे, या भारतीय संस्कृतीत परंपरेसह भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि स्वातंत्र्यानंतरची 75 वर्षाच्या  प्रगतीची उजळणी करणाऱ्या 'आजादी का अमृत महोत्सव' ही नाटिका…