Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
जळगाव जिल्हा
जामनेर पोलिस स्टेशन ची अवैध धंद्यावर बेधडक कारवाई
अवैध धंद्ये करणार्यांचे धाबे दणाणले
जामनेर पोलिस निरीक्षक कर्तव्य दक्ष किरण शिंदे साहेबांची उत्कृष्ट कामगिरी
जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे
आज दि.०४/०९/२०२२ रोजी जामनेर पोलिस स्टेशन हद्दीत असलेले अवैध धंद्यावर कारवाई करण्या…
जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच कांतीलाल पाटील यांचा वाढदिवस साजरा
जामनेर/शांताराम झाल्टे. आज दि.४सप्टेंबर रोजी जामनेर तालुक्यातील रोटवद नांद्रा येथील माजी सरपंच व श्री स्वामी समर्थ दुध उत्पादक सहकारी संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष, चेअरमन कांतीलाल पाटील यांचा साध्या आणि…
जैन चॅलेंज आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरूवात
जळगाव | प्रतिनिधी
जैन चॅलेंज आंतर शालेय जळगांव जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला आज अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेच्या फुटबॉल मैदानावर सुरूवात झाली. ही स्पर्धा साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुले २० संघ तसेच १७…
कोठारी क्लासेसमधील विद्यार्थ्यांला अर्धनग्न करून मारहाण !
जळगाव - खासगी क्लासचा होमवर्क न केल्याने एका नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षिकेने अर्धनग्न करून मारहाण केल्याचा भयंकर प्रकार शुक्रवार २ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता बळीरामपेठ येथील कोठारी क्लासेसला घडला आहे. याबाबत शिक्षिकावर शहर पोलीस…
जनसेवेसाठी सदैव तत्पर – रोहिणीताई खडसे
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
गेल्या विधानसभा निवडूणुकीत ज्या 90हजार मतदारांनी विश्वास ठेऊन मतदान केले त्यांचेसह मतदार संघातील जनसामान्यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्या आ.खडसे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील, आज…
जनतेचं प्रेम विकत घेऊच शकत नाही – आ.अमोल मिटकरी
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार साहेबांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झालेला तुमचा आमदार, जो पवार साहेबाना झाला नाही, स्वतःला बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक म्हणवणारा शिवसेना पक्षप्रमुख…
धक्कादायक ; कारच्या रेसिंगच्या नादात 11 वर्षिय बालकाचा मृत्यू
जळगाव । प्रतिनिधी
दोन चारचाकींमध्ये लागलेल्या शर्यतीत एका कारने विक्रांत संतोष मिश्रा (वय ११, रा.एकनाथ नगर) या सायकलस्वार बालकाला उडविले घटना रविवारी सायंकाळी चार वाजता मेहरुण तलावाकाठी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की…
सुतार जनजागृती सेवा संस्थेचे ता सचिव ईश्वर जंजाळकर यांचा वाढदिवस जामनेर येथे साजरा
जामनेर | उपसंपादक शांताराम झाल्टे
जामनेर येथील सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने व तालुका सचिव ईश्वर जंजाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरसाळा मारूती देवस्थान येथे श्रीराम मंदिरास आकर्षक घड्याळ देणगी स्वरूपात देण्याचे उत्कृष्ट कार्य…
‘मन की बात’ ऑनलाईन कार्यक्रमात केकतनिंभोरा ग्रामपंचायतीचा सहभाग
केकतनिंभोरा : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मन की बात' या विशेष कार्यक्रमात राज्यातील भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहे. यात केकतनिंभोरा गावानेही सहभागी झाले.यावेळी येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच अमोल!-->!-->!-->…