DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site
Browsing Category

जळगाव जिल्हा

वीज कोसळल्याने शेतकरी जागीच ठार

यावल : तालुक्यातील आमोदा येथील शेत शिवारात अंगावर वीज कोसळल्याने आमोद्यातील 60 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. ज्ञानदेव धनु चौधरी (Gyandev Dhanu Chaudhary) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. अंगावर वीज कोसळताच शेतकरी…

राज्यात ओबीसीला आरक्षण लागू झाल्या बद्दल नवनिर्वाचित सरपंचानी माजी जलसंपदा मंत्री यांची घेतली भेट

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक आज रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या व जळगाव जिल्ह्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्याबद्दल…

जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली शालेय संसद निवडणूक प्रक्रिया

जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर - ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर ता. जामनेर, जि. जळगाव या प्रशालेत शालेय जीवनापासून लोकशाही मुल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया…

विश्वकर्मा समाज मंदिराची मोडतोड झाल्याने आज जामनेर मधे महाराष्ट्र राज्य सुतार जनजागृती सेवा मार्फत…

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे मु.पो.कबनूर इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर तालुका हातकणंगले येथे समाज मंदिराची गंभीरपणे मोडतोड झाल्याने व दहशत निर्माण करणार्या समाज कठंक लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावे. अन्यथा सुतार जनजागृती सेवा…

प्रा.सुजाता निकम यांना छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार प्रदान

अमळनेर । प्रतिनिधि नुरखान येथील प्रा सुजाता निकम यांना नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा फोरम च्या वतीने छत्रपती शाहू महाराज समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अमळनेर येथील रहिवासी प्रा सुजाता निकम-गाढे या नवलनगर येथील के एन बी कला

जामनेर येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) च्या वतीने जिल्हा अध्यक्षपदी वैशाली चौधरी यांची…

जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टेजामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथील वाचनालय कार्यलया मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चां (दिल्ली) ची बैठक संपन्न झाली.आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

धक्कादायक; धावत्या रेल्वेखाली तरुणाची आत्महत्या

अमळनेर | प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकावर आज (दि.३१ रविवार) दुपारी २ वाजेच्या सुमारास २२ वर्षीय तरुणाने धावत्या मालगाडी समोर येऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आली. या मुळे रेल्वेस्थनकावर एकच खळबळ उडाली. या घटनेची

नाट्य संगीत रजनी सुरेल मैफलीने रसिक तल्लीन

जळगाव | प्रतिनिधी बालगंधर्व स्मृती दिनानिमित्ताने "नाट्य संगीत रजनी" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजन करण्यात आले होते. यात नाट्य, संगीताने असंख्य रसिकांच्या मनात चांदणे फुलविले. सं. मामापमान नाटकातील…

जामनेर पंचायत समितीच्या अधिकारांचा निरोप समारंभ उत्साहात

जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टे जामनेर पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.बी. पाटील (अन्ना) व बांधकाम विभागाचे अधिकारी घोडकेराव साहेब यांनी आज रोजी आपल्या सेवेला विराम दिला असून झालेल्या कामाला व तसेच पंचायत समिती मधे मनापासून…